चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 13135 कोरोनामुक्त, जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू ;182 नव्याने…
बाधितांची एकूण संख्या 16172
उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2795
चंद्रपूर, दि. 3 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे सहा मृत्यू झाले असून 182 नवीन बाधितांची भर पडली आहे.!-->!-->!-->!-->!-->…