शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणची गतिमान कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर 19, डिसेंबर :- शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने नियोजनपूर्वक गतिमान कारवाई…