महिला मुक्ती मोर्चाच्या तक्रारी वरून आ. कडू विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमरावती, 28 ऑक्टोबर :- आ. रवी राणा विरुद्ध टीका करताना आ. बच्चू कडू यांनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत महिला मुक्ती मोर्चा कडून बच्चू कडूवर गुन्हे दाखल…