देशात कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासात १ लाख ४५ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद
देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत असून सक्रीय रुग्णांची संख्या १० लाखांवर गेली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. १० एप्रिल: देशात कोरोना!-->!-->!-->!-->!-->…