भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही – जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा…