कोनसरी येथे लोहप्रकल्प तात्काळ सुरू करण्यात यावे! आ. धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी,दि 11 ऑक्टोम्बर :- गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असून जिल्ह्यात कुठलेच औद्योगिक कारखाने नाही, जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही.!-->!-->!-->!-->…