सहा वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण, 62 लाखांचे इनामी नक्षली शरणागती पत्करून पुनर्वसनाच्या प्रवासाला…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २४ सप्टेंबर: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात दशकानुदशके हिंसाचाराचे सावट पसरवणाऱ्या माओवादी चळवळीला आज आणखी एक निर्णायक झटका बसला. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस…