“शेणखतातही भ्रष्टाचार! – एका झाडाच्या मुळांना खालून पोखरणारी प्रशासकीय कुज”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर/रवी मंडावार,
चंद्रपूरातील शेणखत घोटाळा केवळ भ्रष्टाचार नाही, तो हरित भारताच्या स्वप्नावरचा काळा डाग आहे. या प्रकाराला फक्त आर्थिक नाही, तर नैतिक,…