शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे; काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे सरकारवर जोरदार…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, १४ : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी पुकारलेले आंदोलन चांगलेच पेटले असून, आता या लढ्याला काँग्रेस…