गडचिरोली येथील बायपास रस्त्यासाठी माजी खा.अशोक नेते यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री गडकरी यांना…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित आणि आकांक्षित जिल्ह्याला भविष्यातील वाहतूक अडचणींपासून वाचवण्यासाठी स्वतंत्र बायपास रस्त्याची तातडीने गरज निर्माण झाली आहे.…