Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

Gadchiroli District Election

गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील सहा तालुक्यातील अंदाजित मतदान 82.18 टक्के

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १५ जानेवारी: आज, दि. 15 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यातील मतदान दुपारी 1.30 वा.पर्यंत 70.16 टक्के नोंदविले गेले.