Maharashtra अहेरी आगाराच्या ढासळत्या व्यवस्थेचा आरसा Loksparsh Team May 20, 2025 गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारात बसचे छत उडते, पावसात पाणी गळते, आणि आता ब्रेकही फेल होतात – ही केवळ अपवादात्मक घटना नाही, तर व्यवस्थेच्या गंभीर अपयशाचे लक्षण आहे. लोकस्पर्श न्यूज…