गडचिरोलीत शिंदे सेनेत गटबाजीचा भडका; दोन जिल्हाप्रमुखांमध्ये झटापट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ७ ऑगस्ट – शिवसेना (शिंदे गट) मध्ये सत्तेच्या संघर्षाला खुलेपणाने तोंड फुटल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात पाहायला मिळाले. राज्याचे शिक्षणमंत्री आणि…