एसटी दिवाळी सणातील एसटी महामंडळ हंगामी दरवाढ रद्द .सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा
दिवाळी सुट्टीमध्ये दरवर्षी एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यात वाढ करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे दिवाळीला!-->…