भिवंडीत सरकारी रुग्णालयाच्या ढासळत्या व्यवस्थेविरोधात AIYF चे आंदोलन
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
भिवंडी, 15 नोव्हेंबर :-  शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या ढासळत्या व्यवस्थेविरोधात AIYF चे काॅ. विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाच्या गेटसमोर…			
				 
						