गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यात विशेष कृती दलातले जवान रवीश मधुमाटके यांचं हृदयविकारानं निधन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली:-गडचिरोलीच्या विशेष कृती दलातले जवान रवीश मधुमाटके (वय- 34 वर्ष) यांचा काल हृदयविकाराने निधन झालं. कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानात सहभागी…