स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस; कासमपल्ली ते येमली मार्गावर ऐतिहासिक सुरुवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी (प्रतिनिधी) : जिथं आजवर पायवाटेने प्रवास करावा लागत होता, जिथं रुग्णवाहिकेपेक्षा झोळीचा आधार अधिक विश्वासार्ह वाटत होता, त्या दुर्गम आदिवासी पट्ट्यात अखेर…