Maharashtra माजरी येथे वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू Loksparsh Team Oct 25, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 25 ऑक्टोबर :- दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचे मनुष्यावर होणारे हल्ले वाढले आहेत. रोजच कुठेना कुठे वाघाच्या हल्ल्यात जनतेला अपले जीवन गमवावे लागत आहे. त्यामुळे…