परदेशी शिक्षणासाठी आता भारतातच संधी; पाच जागतिक विद्यापीठांना महाराष्ट्रात प्रवेश मुख्यमंत्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. १४ : परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी. आता तेच जागतिक दर्जाचे शिक्षण भारतात, तेही महाराष्ट्रात…