अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत राजभवनावरील माहितीपटाचे प्रकाशन संपन्न..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई (राजभवन) 26, ऑगस्ट :- राजभवन म्हटले की सहसा राजकारणासंबंधी विषयांची चर्चा होते. अधूनमधून राजभवनातील राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची छवी वर्तमान पत्रात छापून…