परिषदेच्या वर्धापनदिनी म्हणजे ३ डिसेंबर रोजी राज्यातील 10,000 पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार :…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 29 नोव्हेंबर :- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे ३ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील 10,000 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने केला…