शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले, करावा लागला पदाचा त्याग
गडचिरोली, दि. १३ मे : शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन पत्नीच्या नावाने घर बांधणाऱ्या गडचिरोली तालुक्यातील कनेरी येथील ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. प्रभाकर…