धान खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित
आरमोरी तालुक्यात गोडाऊन उपलब्ध न झाल्याने ही धान्य खरेदी ३० मार्च पासून बंद झालेली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३१ मार्च: आरमोरी तालुक्यात फेडरेशन महामंडळ अंतर्गत धान!-->!-->!-->!-->!-->…