Maharashtra अवकाळी पावसात विज पडून आजी नातीचा मृत्यु Loksparsh Team May 30, 2021 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातुर : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पिरूपटेल वाडी या गावातील एक महिला व तिची नात वीज पडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील पिरूपटेल…