Maharashtra महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार Loksparsh Team Dec 19, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 19, डिसेंबर :- महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला…