गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई – खुनात सहभागी जहाल माओवादी अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 7 सप्टेंबर : गडचिरोली पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवादीला हैद्राबाद (तेलंगणा) येथून गुप्त कारवाईत ताब्यात घेऊन अटक…