ऑपरेशन कगार’च्या नावाखाली आदिवासींचा छळ? माओवाद्यांच्या पत्रकातून सरकारवर टीका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,१४ : दंतेवाडा, बीजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांत ‘ऑपरेशन कगार’च्या नावाखाली सैनिकी मोहिम राबवून आदिवासी समाजावर अमानुष अत्याचार आणि हत्याकांड उघडपणे चालू…