गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या चॅट बोट प्रणालीचा शुभारंभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते चॅट बोटचा औपचारिक शुभारंभ व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना पर्जन्यमान, धरणांचे विसर्ग, पूरस्थिती, हवामान व रस्ताबंदीची…