Maharashtra ७९ वा स्वातंत्र्याचा सोहळा, पण व्यंकटापूर अजूनही अंधारात Loksparsh Team Aug 17, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रवि मंडावार, गडचिरोली: देशभरात १५ ऑगस्टला ७९ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला आहे. राजधानी दिल्लीपासून मुंबई, पुण्यापर्यंत विकास, डिजिटल इंडिया, अमृत…