मुंबईतील फळ विक्रेत्यांवर उत्तरप्रदेश मध्ये जीवघेणा हल्ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 05 नोव्हेंबर :- मूळचा उत्तरप्रदेश येथील प्रतापगढ जिल्ह्यातील आणि व्यवसाया निमित्त मुंबईत राहणाऱ्या मेवालाल चौहान यांचेवर आसपूर दोसरा थाना , बरसोली गावात…