आलापल्लीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार ; पर्यावरण रक्षणासाठी पत्रकारांचा सकारात्मक पुढाकार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, ता. ८ ऑगस्ट :
पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून, त्याची जाणीव प्रत्येक स्तरावर होणे आवश्यक आहे. या उद्देशाने राणी दुर्गावती…