गडचिरोली पोलिसांचा धाव- पूरग्रस्त भामरागडातून आरोग्य सेविकाचा एअर रेस्क्यू…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे कालपासून भामरागडसह तब्बल 112 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे.…