Maharashtra कवंडे चकमकप्रकरणी चौकशी सुरू Loksparsh Team Jun 13, 2025 लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, १३ जून २०२५ : एटापल्ली तालुक्यातील कवंडे जंगल परिसरात २३ मे रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत चार नक्षलवाद्यांचा (दोन पुरुष, दोन महिला) मृत्यू झाला होता.…