अहेरी प्रशासनाला नवे नेतृत्व; संजय आसवले यांनी स्वीकारला अपर जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी २० जून: अहेरी उपविभागातील प्रशासनाला नव्या नेतृत्वाचा चेहरा मिळाला असून संजय दत्तात्रय आसवले यांनी १९ मे रोजी अहेरीचे नवीन अपर जिल्हाधिकारी म्हणून पदभार…