रेड अलर्ट; दक्षिण गडचिरोलीतील या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी – जिल्हाधिकाऱ्यांचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दी,२५ जुलै : भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी २५ जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर केला असून, जिल्ह्याच्या दक्षिण भागात—विशेषतः अहेरी, भामरागड, मुलचेरा,…