Maharashtra २२ एप्रिलला ‘सर्च’ रुग्णालयात संधिवात ओपीडी Loksparsh Team Apr 18, 2023 लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 18 एप्रिल :धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात २२ एप्रिलला संधिवात ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ…