काँग्रेस अध्यक्ष पदाची उद्या होतेय निवडणूक, गांधी घराण्याबाहेरील उमेदवारांमध्ये ‘काटे की टक्कर’
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली 15 ऑक्टोबर :- काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जात आहे. पक्षाच्या…