Crime पोलीस स्टेशनवर हल्ला! फर्निचर, काचा ची केली तोडफोड.. Loksparsh Team Feb 7, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बुलढाणा, दि. ७ फेब्रुवारी : शेगाव येथील एका कार्यक्रमात डीजे लावण्यात येऊन गोंधळ सुरू होता. या भागात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविल्या जात होता.…