१२ व १३ नोव्हेंबर रोजी पालघर ग्रंथोत्सवाचे सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, 10 नोव्हेंबर :- सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. सारी दुनिया मुठी मे म्हणत मोबाईल लक्झरी वस्तू न राहता आज गरजेची वस्तू झाली आहे. लोकांना सारे काही एका…