Maharashtra १११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान Loksparsh Team Nov 20, 2024 लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.…