गडचिरोली एसटी विभागातील कर्मचाऱ्यांनी मुंडन करून केला शासनाचा निषेध
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १७ नोव्हेंबर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करून अन्य मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी…