तेंदूपत्ता कंत्राटदारांनी कोट्यवधी रुपयांच्या जीएसटी महसूल बुडवून फासला हरताळ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १४ मे : जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारांनी ग्रामसभांशी जेवढ्या रक्कमेचे करारनामे केले तेवढ्या रक्कमेच्या व्यवसायापोटी…