उजनी धरणावरील तिरंग्याच्या रोषणाईचे विलक्षण दृश्य, धरणावर नागरिकांनी केली मोठी गर्दी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सोलापूर, दि. १३ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठीक ठिकाणी नवनवीन कल्पना सुचवून विद्युत रोषणाई तर कुठे मोठं मोठया रांगोळ्या आणि सजावट करताना दिसून…