Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

vasai

सोशल मीडियातून मनोरुग्ण महिलेला ठरवले चोर,अफवांमुळे पोलिसांची वाढली डोकेदुखी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वसई, दि. २ ऑक्टोंबर : मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवांमुळे पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे. सोशल मीडियावरून वारंवार येणाऱ्या पोस्टमुळे सतर्कता म्हणून पोलिसांना संपूर्ण…

वसईत कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात तीन ठार सात जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई 28 सप्टेंबर :-  वसई - विरार महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीतील वाकी पाडा येथील कॉस पावर कंपनीतील सिलेंडर दुरुस्तीचे काम सुरू…

नायगावमध्ये अल्पवयीन तरुणीचा बॅग मध्ये सापडला मृतदेह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई 27 ऑगस्ट :-  वसईच्या नायगाव पूर्व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका बॅगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना काल उघडकीस आली . नायगाव…

अहो , आश्चर्यम … नाल्यात वाहून गेलेली मुलगी उत्तरप्रदेशात सापडली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नालासोपारा, दि. २२ ऑगस्ट: १०  दिवसांपूर्वी संपूर्ण वसई तालुक्यात धुवांधार पाऊस झाला. गटार - व्हावू लागले . अशाच एका नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग परिसरातील नाले…

वसई तालुक्यासहित पालघर जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. १५ ऑगस्ट: दरवर्षी पालघर जिल्ह्यात दिनांक १४ ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथील हुतात्मा चौकात जे स्वातंत्र्य सैनिक…

नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्‍या नव्या उड्डाणपूलाचे शिवसेनेतर्फे स्व. धर्माजी पाटील असे नामकरण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वसई, दि. १४ ऑगस्ट : वसईच्या नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या उड्डाणपुलाचे शिवसेनेच्या वतीने स्व.धर्माजी पाटील असे नामकरण करण्यात आले. या पूलाचे कुठलेही…

कामगार एकता युनियनच्या दणक्याने महापालिका प्रशासन आले ताळ्यावर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई प्रतिनिधी19 जुलै :-  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या वसई विरार शहर…

मांडवी गावातील रस्त्याची दुरवस्था..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वसई, २४ जून : पालघर जिल्ह्यात आठवडी बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या मांडवी गावातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. गावातील रस्त्याची दुरवस्था,तसेच आठवडी…