आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर 10 नोव्हेंबर :- केंद्र व राज्य शासनाव्दारे आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात या योजना आदिवासी समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयोगी आहेत.…