धान खरेदी अपहार प्रकरणात आणखी एका आरोपीतास अटक
आरोपीतांची संख्या झाली 03, विपनन निरीक्षकास दिनांक 15 जून 2024 पर्यंत पोलीस कोठडी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 8 जुन- गडचिरोली जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2022-2023 या दरम्यान झालेल्या अपहार प्रकरणात यापुर्वी दोन आरोपीतांना अटक करण्यात आली असुन त्यांना दिनांक 15/06/2024 पावेतो पोलीस कोठडी मिळालेली आहे.
Comments are closed.