माँ दंतेश्वरी दवाखाना, सर्च येथे लकवा व अपंगत्व या आजारांवर न्यूरो-फिजिओथेरपी उपचाराची सुविधा सुरू
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चातगाव : लकवा हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील काही अवयव किंवा अर्ध्याभागाच्या हालचाली बंद होतात. त्यामुळे व्यक्तिच्या दैनंदिन हालचालींवर मर्यादा येतात. अर्धांगवायू, लकवा, पक्षाघात ही एकाच आजाराची वेगवेगळी नावे आहेत आणि या आजारावर माँ दंतेश्वरी दवाखान्यात विशेष न्यूरो-फिजिओथेरपी उपचार सुविधा नियमित सुरू आहे.
Comments are closed.