Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

National

पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; २१ ऑगस्टपर्यंत दिलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली - वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर  यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही, असे आदेश…

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर UPSCने यांची उमेदवारी रद्द

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नवी दिल्ली, 31 जुले- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मोठा दणका मिळाला आहे. UPSCने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द…

निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 27 जुलै - आज झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या…

मोठी बातमी- सत्संगात अचानक चेंगराचेंगरी मध्ये 75 भाविकांचा मृत्यू.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, उत्तर प्रदेशातील हाथरस, 03 जुले- उत्तर प्रदेशातील मोठी दुर्घटना घडली आहे. हाथरस जिल्ह्यातील फुलरई या गावात भोलेबाबाच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये…

नीट’च्या पेपरची लाखोंत विक्री नांदेड एटीएसची कारवाई

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नांदेड/लातूर, 24 जुन - एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या नीटचे पेपर लाखो रुपयांत विक्री करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात उघड…

सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 17 जुन - लॅच्युन्ग व्हॅली येथे पडलेला मुसळधार पडून रस्त्यावर दरड कोसल्याने अनेक राज्यातील पर्यटक तिथे अडकले आहेत. यात राज्यातील काही पर्यटकांचाही समावेश आहे.…

एन डी ए सरकारचे खाते वाटप जाहीर, पहा कोणाला मिळाले कोणते पद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, दि. 10 : काल संध्याकाळी मोदी 3.0 कॅबिनेटचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आज संध्याकाळी एनडीए सरकारनं खातेवाटपही जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

चंद्रपूरात तब्बल ६० वर्षानंतर दुसऱ्या महिला खासदार होण्याचा मिळाला बहुमान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. ९ : मंगळवारी लागलेल्या लोकसभेच्या निकालात प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख ६० हजार ४०६ मतांनी पराभव करून विधानसभे पाठोपाठ लोकसभेत…

नरेंद्र मोदी यांनी घेतली सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, दि. ९ : नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. राष्ट्रपती…

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात विदेशी पाहुण्यासह तृतीयपंथीही होणार सामील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था दि 9 :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा होणार असून रविवारी…