‘मेहंदी’ फेम अभिनेता फराज खान अभिनेत्याचे निधन.
‘मेहंदी’ आणि ‘फरेब’ सारख्या चित्रपटातून सर्वांचे मन जिंकणारा अभिनेता फराज खान याचे आज निधन झाले आहे. फराज बऱ्याच महिन्यांपासून आजारी होता. बंगळुरुच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार!-->!-->!-->…