गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा एका रुग्णाचा मृत्यूसह 21 कोरोना पॉझिटिव्ह तर 21 रुग्णांची कोरोनावर मात
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.29 टक्के
गोंदिया, दि. 20 डिसेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 20 डिसेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात!-->!-->!-->…